लोकनेते शामराव आण्णा पाटील हे सातारा जिल्ह्यातील चळवळीतील व्यक्तीमत्व : भिमराव भुसनर अध्यक्ष
सातारा जिल्ह्यातील चळवळीतील लोकनेते शामराव आण्णा पाटील आंदरुडकर यांच्या 27वी पुण्यतिथी हटकर मठ पंढरपूर येथे हटकर समाज महासंघ आणि सांप्रदायिक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी समाजातील मान्यवरांनी स्वर्गीय शामराव आण्णा पाटील यांच्या आठवणीनां उजाळा दिला.कार्यक्रमास जेष्ठ सांप्रदायिक मा.शंकर चौंडे व्होळे,मा.आनंता निळे,मा.वैजिनाथ बांगे मुलगीर सोनपेठ मा.बिभीषण बंडगर मा.सरपंच शिरढोण,मा.प्रकाश गोदे डिकसळ,मा.गणेश भुसनर मा.सरपंच शिरढोण,मा.सिताराम घुणे वाणिंचिचोळे,मा.संभाजी भुसनर,मा.विठ्ठल चौंडे मा.धोंडीराम दोडे मा.माणिक भुसनर,घोलपवाडी अंबेजोगाई,मा.लखन सकनुर परभणी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन मा.जयसिंग पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.दरलिंग भुसनर यांनी मानले.