मुख्यपृष्ठनांदेडईस्लापुर प्रार्थमिक आरोग्य केंद्राची ईमारत उद्दद्याटनाच्या प्रतिक्षेत... आरोग्य नांदेड ईस्लापुर प्रार्थमिक आरोग्य केंद्राची ईमारत उद्दद्याटनाच्या प्रतिक्षेत... 91 INDIA NEWS NETWORK शनिवार, डिसेंबर २५, २०२१ 0 ईस्लापुर प्रार्थमिक आरोग्य केंद्राची ईमारत उद्दद्याटनाच्या प्रतिक्षेत... नांदेड, प्रतिनीधीईस्लापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी शासनाने लाखो रुपये खर्चून ईमारत बांधली पण, गेल्या सहा महिन्यापासून ही ईमारत उद्द्द्याटनाच्या प्रतीक्षेत आहे. लवकर उद्घाटन झाल्यास येथील रुग्णांना सोयी सुविधा मिळतील त्यामुळे सदरील इमारतीचा शुभारंभ व्हावा. अशी परीसरातील जनतेची मागणी आहे.ईस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीला लाखो रुपये खर्चून बांधकाम पूर्णत्वास केले. असून, जिल्हा परिषदच्या प्रशासनाला ईमारतीचा उद्द्द्याटनाचा विसरं कसा पडला असेल? अशी चर्चा जनतेतून होत आहे.ईस्लापुर जिल्हा परिषद सदस्य, सुर्यकांत आडकर , यांची भेट घेतली असता, त्यांनी सांगितले की ईमारतीचा प्रश्न मी आमच्या जिल्हा परिषद सभेत आवर्जून मांडतो व लवकरात लवकर सदरील ईमारत जनतेसाठी (रुग्णासाठी ) खुली करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.. Tags आरोग्य नांदेड थोडे नवीन जरा जुने