Type Here to Get Search Results !

रक्षकच बनला भक्षक ! युवतीस नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर आत्याच्यार करून तिला फासावर लटकवले

                   रक्षकच बनला भक्षक
           प्रतिनिधी:- जांबुवंत मिराशे हिमायतनगर
ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील उमरखेड शहरातील वसंत नगर येथे एका घरात भाड्याने राहत असलेल्या विजय हटकर हा आर सी पी पोलीस मध्ये नोकरीस आहे त्याने गंगा संजय कोरडे वय 20 वर्ष राहणार वेणी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या युवतीस नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर आत्याच्यार करून तिला फासावर लटकवले विजय हटकर हा आरसीपी पोलीस विवाहित असून त्याला दोन अपत्य असल्याचे माहिती आहे या युवकास कठोरात कठोर कारवाई करावी अशी तिच्या वडिलांची मागणी आहे पुढील तपास उमरखेड पोलिस करत आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad