Type Here to Get Search Results !

हिमायतनगर स्व.रामचंद्र जांबुवंतराव मिराशे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

मौजे कार्ला (पी.) ता.हिमायतनगर येथील शांत, संयमी व्यक्तिमत्त्व *स्व.रामचंद्र जांबुवंतराव मिराशे पाटील* यांचे दि.30/12/21 रोजी रात्री 09.00 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले असुन, दि.31/12/21 रोजी शुक्रवारी सकाळी 11.00 वाजता *हिंदू स्मशानभूमी कार्ला* येथे अंत्यविधी करण्यात येनार आहे,
 पत्रकार जांबुवंत मिराशे व छायाचित्रकार निरंजन मिराशे यांचे ते वडील होत, त्यांच्या पश्चात 1 मुलगी, 2 मुले, नातु, पणतू असा खूप मोठा परिवार आहे, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व मिराशे परिवारास या दुःखातुन सावरण्याची शक्ती देवो 
                     हिच ईश्वरचरणी प्रार्थना 
                         भावपूर्ण श्रद्धांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad