Type Here to Get Search Results !

माळशिरस तालुक्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज तोडणीच्या विरोधात आंदोलन करण्यांत आले.

माळशिरस तालुक्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज तोडणीच्या विरोधात आंदोलन करण्यांत आले.

राज्य युवाध्यक्ष अमरसिंह कदम व भिमराव फुले स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यांत आले

मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News