सोमवार दिनांक 20/ 12/ 2021 रोजी चलो भोसे पाटी चलो भोसे पाटी चौक भोसे ता. पंढरपूर येथे भव्य रस्ता रोको आंदोलन आपल्या न्याय हक्कासाठी व बंद असलेला आपला विद्युत पुरवठा चालू करुन घेण्यासाठी व आपल्या पिकाचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी भव्य रस्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भोसे पाटी चौक भोसे येथे करण्यात येणार आहे तरी माझी सर्व भोसे व भोसे परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे सर्वांनी आपल्या न्याय हक्कासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल
पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष विजयतात्या रणदिवे बळीराजा प्रदेश अध्यक्ष नितीनभाऊ बागल सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रायप्पाबापू हळनवर जिल्हा उपाध्यक्ष धनंजयआबा पाटील सोलापूर जिल्हा संघटक शहाजहानभाई शेख. राज्य प्रवक्ते रणजित बागल भोसे ग्रामपंचायत सदस्य व स्वाभिमानी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष नामदेव कोरके जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे युवक कार्याध्यक्ष मनोज गांवधरे पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष अमर इंगळे माढा पंढरपूर विधानसभा अध्यक्ष नानासाहेब चव्हाण योगेश पाटील पंढरपूर तालुका उपाध्यक्ष नवनाथ मोहिते स्वाभिमानी नेतृत्व सोमनाथभाऊ घोगरे आबासाहेब चव्हाण नागेश फाळके नामदेव पवार व सर्व स्वाभिमानी मावळे व विविध भागातील विविध संघटनेचे युवक नेते उपस्थित राहणार आहेत