मोहोळ येथे झालेल्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर बैठकीत रणनिती आखण्यात आली आहे,
तरी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांनी तयारी लागण्याचा निर्धार केला.सदर बैठकीला फादर बाँडी पदाधिकारी व युवक आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.