Type Here to Get Search Results !

बारामती आमदार रोहित पवार यांच्या नियोजनातील सृजन भजन स्पर्धेचं बक्षीस वितरण

आमदार रोहित पवार यांच्या नियोजनातील सृजन भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरणला बारामती

 विश्व वारकरी सेनेच्या वतीने गणेश महाराज शेटे त्यांना आमंत्रित करण्यात आले होते पण अंतर दूर असल्यामुळे शेटे महाराजां च्या वतीने 
विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांना विश्व वारकरी सेनेचे प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आले व आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याबद्दल तुकाराम महाराज भोसले यांचे हार्दिक अभिनंदन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad