श्रीवर्धन, रायगड
भरडोली गावचे कणखर व्यक्ती महत्व तसेच मनमिळाऊ स्वभावाचे आमचे लाडके.त्याच बरोबर ग्रामपंचायत मेघरे भरडोली चे पाणलोट समितीचे अध्यक्ष. श्री. एकनाथ साखरे साहेब यांची " मानव सुरक्षा सेवा संघ रायगड " च्या सहसचिव पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. त्यावेळी नियुक्ति पत्र देताना रायगड जिल्हा अध्यक्ष श्री बसीर भाई भुरे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते