Type Here to Get Search Results !

भरडोली गावात सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखिल होळी सणाचे अव्चित साधून..शासनाकडून कडून आखून दिलेल्या नियमांचे पालन करून होळी चा सण साजरा करण्यात आला

रायगड .श्रीवर्धन




भरडोली गावात सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखिल  होळी सणाचे अव्चित साधून..शासनाकडून कडून आखून दिलेल्या नियमांचे पालन करून होळी चा सण साजरा करण्यात आला.




त्यावेळी पंचायत समितीचे सदस्य श्री.मंगेश कोमनाक, ग्रामपंचायत मेघरे भरडोली चे उपसरपंच श्री. जगन्नाथ फडणीस, तसेच तंटामुक्तिचे अध्यक्ष श्री.शैलेश फडणीस, 


गावचे माजी सरपंच सौ. प्रिया ताई पाटील,त्याच बरोबर गावचे पोलिस पाटील व गावचे अध्यक्ष श्री.भिकू कोमनाक   आणि सर्व पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते...नवसाला पावणारी आई जाकमाता देवी पलखी मिरवणूक काढण्यात आली... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad