Type Here to Get Search Results !

सांगली जिल्यातील विविध ग्रामपंचायतींची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने च्या पद्धकाऱ्यानी घेतली भेट

सांगली जिल्यातील विविध ग्रामपंचायतींची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने च्या पद्धकाऱ्यानी घेतली भेट


दि.20/3/2021 रोजी सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायतींना रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील रस्ते व सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्राम सेवक व सरपंच यांच्या भेटी घेतल्या ,


 प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दी मध्ये किती कामगार वर्ग येतो याची पाहणी करण्यात आली व रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने लवकरच संपूर्ण सांगली जिल्ह्यात कामगार नोंदणी करून 


कामगारांसाठी सरकारी ज्या ज्या योजना आहेत त्या लावकरात लवकर लागू करू अशे आश्वासन व निवेदन रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील रास्ते यांनी केले , सर्व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या कडून कामगार नोंदणी साठी सर्वो परी जी मदत लागेल ती केली जाईल 


असे आश्वासन ही रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने च्या पदाधिकाऱ्यांनी करन्यात आले . . . .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad