Type Here to Get Search Results !

M.D असोशियन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व माजी कार्यकारी संचालकमा श्री.राजेंद्र रनवरे साहेब यांना MRN ग्रुप कडुन जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

M.D असोशियन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व
माजी कार्यकारी संचालक
मा श्री.राजेंद्र रनवरे साहेब यांना MRN ग्रुप यांचेकडुन जिवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला असून तो कर्नाटक राज्यातील निराणी शूगर ग्रुप चे वतीने मा श्री राजेंद्र रणवरे साहेब यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार कर्नाटक राज्यातील कॅबिनेट मंत्री श्री मुरुगेश विराणी यांचे हस्ते देण्यात आला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल करोळे ग्रामस्थ व 91 इंडिया न्यूज नेटवर्क कडून हार्दिक अभिनंदन 

91 इडिया न्यूज नेटवर्क पंढरपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad