संसारात बायकोचा रोल ...,
किती महत्त्वाचा आहे..???
...
हे हा फोटो बघून समजते.....
....
या माणसाचा अखंड संसार ...,
या महिलेच्या जीवावर आहे...!
उसाच्या मोळ्या बांधण्यापासून,
वाढे गोळा करून फडातून गाडी बाहेर काढेपर्यंत ..
पतीच्या खांद्याला खांदा लावून ही महिला उभी आहे.
ऊस तोडीचा धंदा ...,
पुरुष माणूस एकटा करूच शकत नाही.
आपल्याही रोजच्या संसारात ...,
बायकोचा रोल असाच महत्वाचा आहे.
इतकं कष्टाचे काम आपण करत नसू ...,
पण रोजच्या जगण्यात ...,
ह्या गोष्टी आपल्याला जरूर जाणवतात..!
जगातील सुंदर नातं पती~पत्नीचे आहे ..!
त्याला जपा वाढवा..!!