पेहे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
करोळे live
दि.3 जानेवारी या दिवशी पेहे माध्यमिक विद्यालय पेहे या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व शाळेचे सहशिक्षक स्वर्गीय बाळासाहेब चोपडे यांची 5 वि पुण्यतिथी साजरी झाली. या वेळी शाळेतील शिक्षिका सौ.काळे मॅडम व लिंकवर मॅडम यांनी प्रतिमेचे पूजन केले. सूत्रसंचलन कौलगे सर यांनी केले प्रस्तावना राहुल बागल सर यांनी केली . प्रमुख पाहुणे म्हणून अखीलभरतीय युवक मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी गायकवाड होते . अध्यक्षीय स्थानं संस्थेचे मुख्यद्यापक गायकवाडसर होते. यावेळी पवार सर, चव्हाण सर , जमदाडे सर, भुसनर सर,शिंदे सर, टरलें सर व विद्यारथी उपस्थित होते