Type Here to Get Search Results !

'अधिकारी मराठा-कुणबींच्या नोंदी देत नसतील तर......



'अधिकारी मराठा-कुणबींच्या नोंदी देत नसतील तर समितीचा...'

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे म्हणाले की, वरिष्ठ अधिकारी कामाला लागले आहेत.

परंतु, कनिष्ठ अधिकारी नोंदी देत नाहीत. त्या समितीचा उपयोग काय, असा थेट सवाल जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

मराठा आरक्षणासाठीच्या उपसमितीची बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad