Type Here to Get Search Results !

हनुमान चालिसा प्रकरण | राणा दाम्पत्याची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली



हनुमान चालिसा प्रकरणी राणा दाम्पत्याची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. एप्रिल 2022 मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण केल्याप्रकरणी स्वतःला दोषमुक्त करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.

आज न्यायालयाने या याचिकेवर निकाल देत याचिका फेटाळून लावली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपला निर्णय राखून ठेवला.

नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणी आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया ५ जानेवारी रोजी मुंबई सत्र‌ न्यायालयात होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad