Type Here to Get Search Results !

मंदिरात महिला पोलिसांचा डान्स व्हायरल व्हिडिओ



मंदिरात महिला पोलिसांचा डान्स व्हायरल व्हिडिओ 

अलीकडेच बिहारमधील गया येथील महाबोधी मंदिरात दोन महिला पोलिसांनी डान्स केला. जितेंद्र आणि नीतू सिंग स्टारर जॉनी दुश्मन (1979) मधील 'ओ मेरी जान.. ओ मेरी जान' या गाण्यावर महिला पोलीसांनी रील बनवले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या मंदिरात महिला पोलीस डान्स करत असल्याची टीका होत आहे.

त्यामुळे वरिष्ठांनी दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad