Type Here to Get Search Results !

शॉपिंग मॉलमध्ये बाळाने खेळले सापाशी (व्हायरल व्हिडिओ) शॉपिंग मॉलमध्ये बाळाने खेळले सापाशी (व्हायरल व्हिडिओ) आजकाल सगळ्यांना सापाची भीती वाटते. पण एका शॉपिंग मॉलमध्ये एक लहान बाळ सापाशी खेळला आहे. साप हातात धरलेले बाळ आजूबाजूच्या लोकांकडे जाते आणि त्यांना घाबरवते. असाच एक व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र, काही लोकांनी सापाला बाळापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.



शॉपिंग मॉलमध्ये बाळाने खेळले सापाशी (व्हायरल व्हिडिओ)



आजकाल सगळ्यांना सापाची भीती वाटते. पण एका शॉपिंग मॉलमध्ये एक लहान बाळ सापाशी खेळला आहे.

साप हातात धरलेले बाळ आजूबाजूच्या लोकांकडे जाते आणि त्यांना घाबरवते.

असाच एक व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मात्र, काही लोकांनी सापाला बाळापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad