राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (लिगल सेल) पनवेल महानगरपालिका क्षेञ 'जिल्हा अध्यक्ष ॲड. पवन गायकवाड यांच्या हस्ते ॲड.सौ प्राजक्ता किशोर ॵटी (घोलप) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (लिगल सेल) चे पनवेल महानगरपालिका क्षेञ 'जिल्हा सदस्य पदी नियुक्ती करून यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.उपस्थित ॲड.सोनम गायकवाड, ॲड.अर्चना माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (लिगल सेल) चे पनवेल महानगरपालिका क्षेञ 'जिल्हा सदस्य सर्व उपस्थित होते .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (लिगल सेल) च्या पनवेल महानगरपालिका क्षेत्र ' जिल्हा सदस्य पदी ॲड.सौ प्राजक्ता किशोर औटी
गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२
0