Type Here to Get Search Results !

भेंडेगाव पाठीवरील खड्डे बुजविण्याचे काम पाेलिसांच्या मदतीने सुरू




वसमत औंढा जालना रोडवरील खड्डे पडल्यामुळे तिथे अनेक अपघात होऊन अनेकांचे निष्पाप बळी गेले आहेत त्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे तसेच कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांनी भेंडेगाव पाठीवर भेट देऊन पाहणी करून सदर होणाऱ्या अपघाताला आळा घालण्याकरिता कुरुंदा पोलीस ठाण्याच्यावतीने महामार्गाला पत्रक पाठवून त्याचा पाठपुरावा करून महामार्गाचे अभियंता यांना प्रत्यक्ष गजानन मोरे यांनी भेटून सदर महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी विनंती केल्याने महामार्ग नेतृत्व जेसीबी वगैरे पाठवून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे . यावेळी तिथे कुरुंदा ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे  
पोलिस उपनिरीक्षक युवराज गवळी पोलिस जमादार गजानन भोपे तुकाराम आमले . प्रदीप साळुंखे नामदेव कोटकर. संतोष पटवे. राजू ढेंबरे आदींच्या उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad