Type Here to Get Search Results !

चंद्रपुर | कॅफे मद्रास ला लागली भीषण आग

चंद्रपुरातील कॅफे मद्रास ला लागली भीषण आग

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील कॅफे मद्रासला आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अज्ञाप माहित पडले नसून अग्निशमन विभागाने लगेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. कॅफे मद्रासच्या एका बाजूला लोकमान्य टिळक शाळा तर दुसऱ्या बाजूला श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे तसेच आजूबाजूला दुकानांची चाळही आहे मुख्य म्हणजे कॅफे मद्रासच्या बाजूला एक पेपर मार्टही आहे. सध्या आग पसरली नसली तरी अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य करीत आहे.


 


मनोज गोरे चंद्रपूर प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad