Type Here to Get Search Results !

कोरपना येते राष्ट्रीयकृत बँकेची मागणी प्रहार संघटनेचे निवेदन

कोरपना येते राष्ट्रीयकृत बँकेची मागणी प्रहार संघटनेचे निवेदन




कोरपना तालुका होऊन आज अनेक वर्षे झाली मात्र या कोरपना तालुका ठिकाणी राष्ट्रीयीकृत बॅंक नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात तेव्हा शासकीय-निमशासकीय कामाकरिता कोरपना शहरांमध्ये दररोज हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात परंतु शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक असल्याने ते कोरपना तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँका नसल्यानेच या तालुक्यातील जनतेला शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहेत तेव्हा कोरपना शहरांमध्ये राष्ट्रीयीकृत बँक देण्यात यावेत अशी मागणी कोरपना येथील प्रहार संघटनेचे अफरोज अल्ली संघटनेचे पदाधिकारी आदींनी तहसीलदार कोरपना निवेदन देऊन केली अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad