Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा 
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला
 *याप्रसंगी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, कृषी सभापती मंगेश धुमाळ, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील,
 सत्यजीतसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षिरसागर, बाळासाहेब सोळस्कर, सुरेंद्र गुदगे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगिता साळुंखे(माई), महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.समिंद्राताई जाधव, राजेश पाटील-वाठारकर, ॲड.राजाभऊ उंडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शाफिक शेख, सोनाली पोळ, स्मिता देशमुख तसेच पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad