Type Here to Get Search Results !

चंदन तस्करी करणाऱ्या चोरांच्या आवळल्या मुसक्या सोलापूर ग्रामीण एल सी बी ची मोठी कामगिरी

अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे चंदन तस्करी करणाऱ्या चोरट्यांची आवळल्या मुसक्या
2 लाख 31 हजार 800 रुपयांची चंदन लाकडे,मोटर सायकलसह इतर साहित्य जप्त... 


सोलापूर - दोन इसम MH13 BH 7464 या मोटारसायकलवरून चोरलेली चंदनाची लाकडे घेवून अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर मार्गे इटकळकडे जाणार असल्याची मिळालेल्या गुप्त माहिती वरून सोलापुर ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून कारवाई केली असता दोन तरुणांकडे प्लास्टिक पोते व पिशवीत सुगंधी चंदनाची आणि लाकडे तोडण्याचे साहित्य मिळून आले.ज्याची किंमत 2 लाख 31 हजार 800 रुपये आहे. सदर आरोपी 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात उभे करून कस्टडी रिमांड घेवून चंदन विकत घेणाऱ्या तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.ही कामगिरी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पार पाडली. 
सर्जेराव पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad