Type Here to Get Search Results !

आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व निराधार महिलांना शिलाई मशीनचे व प्रिंटरचे वाटप करण्यात आले.शालेय मुलींना शिक्षणासाठी सायकल वाटप करण्यात आल्या.ज्या माता भगिनींच्या पतीचे कोरोनाने निधन झाले आहे अशा महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.तसेच ५१ भेदिक शाहिरांना डफ वाटप करण्यात आले

आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व निराधार महिलांना शिलाई मशीनचे व प्रिंटरचे वाटप करण्यात आले.
शालेय मुलींना शिक्षणासाठी सायकल वाटप करण्यात आल्या.ज्या माता भगिनींच्या पतीचे कोरोनाने निधन झाले आहे अशा महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.तसेच ५१ भेदिक शाहिरांना डफ वाटप करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad