Type Here to Get Search Results !

दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिली खेप रवाना

*दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिली खेप रवाना*
         महाराष्ट्र सध्या अतिशय मोठ्या संकटांना तोंड देतोय. महापूरामुळे अनेकांचे घरसंसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना एक छोटासा आधार म्हणून दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत संस्थापक परम जवरे, संचालक महादेव मुंढे, प्रदेशाध्यक्ष अभिराज गिते व सचिव विजय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य हाती घेण्यात आले आहे . याची सुरुवात दिनांक 25 जुलै पासून इंदापूर येथून झाली. इंदापूर तालुकाध्यक्ष हिरालाल भैय्या पानसरे व त्याबरोबर रविराज हगारे, माऊली सोन्ने, दत्ता वायसे, श्रिपाद निकम, पप्पू भोसले विपुल रुपनावर, प्रविण डोईफोडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 
यापुढेही दररोज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत मदती पोहचवल्या जाणार आहेत. अशी माहिती संस्थापक परम जवरे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad