पुणे जिल्लामध्ये सर्व प्रथम कोवीड लस देण्यात आली तसेच जनसेवा फौडेशन पुणे येथील ऑफिस स्टफ व जनसेवा फाउंन संचंलीत आबी रानवाडी येथील संचालिका
मा.सोनालीताई शहा
मा.शारदाताई पासलकर ,
हाॅस्पीटल व्यवस्थापक मा.अमोल मोरे सर परिचारीका , पसणीकर सिस्टर व वाहन चालक बाळासाहेब कापसे यांनी
दिनांक 4/3/2021रोजी प्राथामिक आरोग्य केंद्र वेल्हे येथे कोवीड लस धेतली आम्हा संर्वाची सर्वानां कळकळीची विनंती आहे की कोरोना लस घेतल्याने कसल्याही प्रकारची बाधा व त्रास होत नाही चला तर मग सर्वानीं कोविड लस घेऊया करोनाला हरवूया या