Type Here to Get Search Results !

 मा.भिमरावजी भुसनर यांचा  वाढदिवस निमित्त हणमंतवाडी ( हा ).  जि.प. शाळा येथे शालेय साहीत्य वाटप करण्यात आले

 मा.भिमरावजी भुसनर यांचा  वाढदिवस निमित्त हणमंतवाडी ( हा ).  जि.प. शाळा येथे शालेय साहीत्य वाटप करण्यात आले

करोळे  live
अखिल महाराष्ट़् हटकर* समाज संघटनेचे* अध्यक्ष* आणि  मार्गदर्शक तसेच युवकांचे प्रेरनास्थान *मा.भिमरावजी भुसनर साहेब* यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हणमंतवाडी ( हा ).  जि.प. शाळा येथे शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.उपस्थित पं.स.सदस्य मा नारायन इंगळे, सरपंच गोरख खुर्दे , ग्रा.प. सदस्य महादेव खुर्दे,शिवाजी कळसे, जिल्हा जिल्हा अध्यक्ष पेमनाथ दोडगे, युवा  जिल्हा अध्यक्ष धिरज खुर्दे, निलंगा तालुका अध्यक्ष कैलास खुर्दे , बापुराव कळसे, व समस्त शिक्षक वृंद व विध्यार्थी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad