Type Here to Get Search Results !

माळकोंडजी जिल्हा परीषद शाळेत वार्षीक स्नेह संमेलन संपन्न


माळकोंडजी जिल्हा परीषद शाळेत वार्षीक स्नेह संमेलन संपन्न.........


शालेय समितीचे मा .अध्यक्ष सुभाष जगताप परीवारांच्या वतीने स्वगृही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ,.....


औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये दरवर्षी वार्षीक स्नेहसंमेलन साजरा केला जातो त्याच अनुशंगाने यावर्षीही मोठ्या थाटामाटात वार्षीक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला ,


अनेक मान्यवरांच्या उपस्थीतीत माळकोंडजी जिल्हा परीषद प्राथमीक शाळेच्या प्रांगणात भव्य दिव्य असा देखणा भव्य दिव्य स्नेहसंमेलन साजरा झाला ,यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच सादरीकरण करत उपस्थीतांची मने जिंकली ,


अगदी लहान लहान चिमुकल्यांनी देशभक्तीपर गितावर आपले नृत्य सादर करुन आपल्या शाळेचे नावलौकीक करत आपल्या नृत्याच सादरीकीकरण केले ,स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीलाच मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली ,अगदी लहान लहान चिमुकल्यांना शाळेत नृत्याचे एक महिण्यापासुन सराव देत आपल्या शाळेचे नाव नावलौकीक करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षीकांनी मेहनत घेउन विद्यार्थ्यांना डांन्ससाठी तयार करण्यात आल होत ,यावेळी कार्यक्रमाचे 
उदघाटक औसा तालुक्याचे लोकप्रीय आ.अभिमन्यु पवार यांचे वडील ह.भ.प दत्ताञ्य पवार गुरुजी ,कार्यक्रमाचे अध्यक्ष औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मेह्ञे, प्रमुख पाहुणे महनुन औसा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मादेव खीचडे ,व्हाॅ चेअरमन हरिश आयतबोने ,सचिव संजय जगताप ,भारतीय जनता पार्टीचे नेते संजय कुलकर्णी , ,माळकोंडजी शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर,सरपंच जयशंकर विभुते ,अध्यक्ष विकास पांचाळ ,
मा.अध्यक्ष सुभाष जगताप ,
संचालक धिरज रुक्मे ,महेश कांबळे ,केंद्रप्रमुख सुनिल हेंगने,केंद्रीय मुख्याध्यापक मोरे डी,एस ,भिमाशंकर पाटील ,बि एच बनसोडे,लक्ष्मन क्षीरसागर ,सोमनाथ कांबळे ,किसन विभुते ,संजय विभुते,गनेश विभुते ,मनोज विभुते ,लक्ष्मन अडसुळे ,माळकोंडजीचे सहशिक्षक तथा पतसंस्थेचे संचालक जाधव सह शालेय व्यवस्थापण समिती . शाळेतील शिक्षक ,सह माळकोंडजी गावचे ग्रामस्थ उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies