Type Here to Get Search Results !

ठाणे | छगन भुजबळ यांची सभा काय प्रत्युत्तर देणार



मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी बांधवांचा विरोध आहे.


आज ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात ओबीसी बांधवांचा मेळावा आयोजिक केला आहे.


मनोज जरांगे सतत भुजबळांवर निशाणा साधत आहेत. भुजबळ आज काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या मेळाव्याला सर्व ओबीसी नेते उपस्थिती लावणार आहेत.


मराठा समाजाची आंतरवली सराटी येथे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad