जि. प. प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्याकडून आषाढी वारी निमित्त पायी दिंडी सोहळा आयोजन करून हटकर मंगेवाडी येथील दरेलिंग मंदिर पटांगणात रिंगण सोहळा सर्व पालक,ग्रामस्था, व शिक्षक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
91 INDIA NEWS NETWORK
शनिवार, जुलै ०९, २०२२
0