Type Here to Get Search Results !

वसमत | कुरूंदा पोलिस स्टेशनला अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट




आज रोजी पोलिस स्टेशन कुरूंदा येथे वार्षिक तपासणीदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट  

    आज रोजी पोलिस स्टेशन कुरूंदा येथे हिंगोली पोलिस जिल्ह्य़ाचे अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी पोलिस स्टेशन कुरूंदा येथे भेट देऊन पोलिस स्टेशनच्या सर्व कामकाजाची पाहणी केली तसेच पोलिस स्टेशनला असलेले प्रलंबित गुन्हे यांचा निपटारा त्वरित करण्याबाबत सर्व तपासिक अंमलदार यांना सूचना दिल्या . पोलिस कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेत अडचणींचा निपटारा जाग्यावरच करण्याचा प्रयत्नदेखील त्यांनी केला .
तसेच पोलिस स्टेशन कुरुंदा येथील सर्व अर्ज निकाली निघाल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच ठाणेदार गजानन मोरे याचे कौतुकदेखील केले. 
    व कुरुंदा पोलीस ठाण्याच्या प्रांगणात असलेले गार्डनचे पाहनी देखील केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad