मुख्यपृष्ठराज्यपाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लापूर भाजप कार्यकर्त्याकडून आनंदोत्सव साजरा इस्लापूर राजकारण राज्य पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लापूर भाजप कार्यकर्त्याकडून आनंदोत्सव साजरा 91 INDIA NEWS NETWORK शुक्रवार, मार्च ११, २०२२ 0 पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लापूर भाजप कार्यकर्त्याकडून आनंदोत्सव साजरा नांदेड प्रतिनीधी.. प्रमोद जाधव, काल झालेल्या पाच राज्याच्या निवडणूकीच्या निकालात भाजप सरकारने चार राज्यात विजय मिळवल्या बदल ईस्लापुर येथील भाजपा च्या कार्यकर्तानी विजयी अनंद. साजरा फटाकाच्या अतीषबाजीत मोदी योगी आसा नारा देत. करण्यात आला.. त्यावेळी परीसरातील बहुसंखेत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.. Tags इस्लापूर राजकारण राज्य थोडे नवीन जरा जुने