Type Here to Get Search Results !

12 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी उसळला जनसागर



12 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी उसळला जनसागर



१२ फेब्रुवारी श्री क्षेत्र पोहरादेवी (पोहरागड) येथे राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड व बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंग महाराज यांच्यासह साधू - महंत,मंत्रिमंडळातील सदस्य यांच्यासह लाखो बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीत सेवाध्वज स्थापना, संत सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळा अनावरण आणि 593 कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

 यवतमाळ प्रतिनिधी :-संजय जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad