श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येते भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 व्या वर्षाचे प्रतीक म्हणून विद्यार्थ्यांनी 75 अंकाची आकृती साकारण्यात आली
या उपक्रमां अंतर्गत अभियाना संदर्भात शाळेचे प्राचार्य गजानन खोकले सर यांनी यावेळी मार्गदर्शन केले
भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घर घर तिरंगा हा उपक्रम सर्व गावातील नागरिकांनी राबविण्यासाठी गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली
या रॅलीला यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक प्राध्यापक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रभाग फेरीचा समारोप शाळेच्या मैदानावरती भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव 75 वर्षाचे प्रत्येक म्हणून विद्यार्थ्यांची 75 अंकाच्या आकृती साकारण्यात आली
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली