Type Here to Get Search Results !

फलटण उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदाची निवड

*फलटण उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी सन्माननीय श्री.अजयभाऊ विलासराव कांबळे आणि कोळकी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सन्माननीय पै.श्री. दत्ताभाऊ नाळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल फलटण तालुका शिवसेना व बुवासाहेब नगर कोळकी यांच्यावतीने मोठ्या उत्साहात हार घालुन व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला व दोघांनाही पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.*


*यावेळी शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, रुपेशभाऊ नेरकर (अध्यक्ष ), शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उप शहरप्रमुख भारतशेठ लोहाना, ओंकार सरगर, नवनाथ वीर, अमित गायकवाड, तबरेज खान, अंबादास दळवी(सर ), गणेशभाऊ सावंत, अरीफभाई पटेल, सिकंदर शेख, राहुल कांबळे, मंगेशभाऊ कांबळे, भैय्या पंडित, शिवा खरात, बबलू कांबळे आणि बुवासाहेब नगर, कोळकी येथील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad