ईस्लापुर येथे दि. ३०. रोजी.शनी आमवस्या. निम्मीत्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.,
किनवट .. प्रतिनिधी..प्रमोद जाधव,
ईस्लापुर पासुन दोनशे मिटच्या अंतरावर असलेल्या जागृत, शनिदेवाच्या मंदीरात शनिआमवस्या निम्मीत्त दि.३० एप्रिल रोजी शनिवारी, भव्य महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.?तरी जास्ती जास्त भक्तीनियाचा लाभद्यावा असे आव्हाण ईस्लापुर वाशी यानी केला आहे.