Type Here to Get Search Results !

सेलू | जिंतूर आमदार सौ.मेघना साकोरे ( बोर्डीकर ) यांची न्यायालयाच्या बांधकामासंदर्भात वकील संघाचा भेट

आमदार सौ मेघना साकोरे ( बोर्डीकर ) यांची न्यायालयाच्या बांधकामासंदर्भात वकील संघाचा भेट




प्रतिनिधी :- तथागत आवचार

सेलू - जिंतूर विधानसभा मतदारसंघातील पहिली महिला आमदार सौ. मेघना दीदी साकोरे ( बोर्डीकर ) यांचे सेलू न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामासंदर्भात वकील संघास भेट देऊन सेलू न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकाम संदर्भात चर्चा करण्यात आली

यावेळी वकील संघाकडून आमदार सौ. मेघना दीदी साकोरे ( बोर्डीकर ) यांचा ॲड. सौ. सुनिता ढोले ( उजगरे ) यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार सौ मेघना दीदी साकोरे ( बोर्डीकर ) यांच्याशी न्यायालयाच्या नवीन बांधकाम संदर्भात चर्चा करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad